OM CYBER CAFE
0 76.752135

no images yet

SHARE WITH OTHERS
See new updates

Latest Updates

नेहरु विज्ञान केंद्र, मुंबई येथे टेक्निशियन पदाची जागा
नेहरु विज्ञान केंद्र, मुंबई येथे टेक्निशियन (कारपेंटरच्या ट्रेडमध्ये) (1 जागा) या पदासाठी श्रवणदोष व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 26 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती
Click Here
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा परिषद रायगड येथे विविध पदाच्या 90 जागा
जिल्हा परिषद रायगड येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (ग्रापापु) (1 जागा), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम) (1 जागा), विस्तार अधिकारी (कृषी) (1 जागा), पर्यवेक्षिका (एकात्मिक बालविकास सेवायोजना) (1 जागा), औषध निर्माण अधिकारी (3 जागा), आरोग्य सेवक (महिला) (24 जागा), आरोग्य सेवक (पुरुष)(फवारणी कर्मचारी) 50% (3 जागा), आरोग्य सेवक (पुरुष) 40% (2 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (21 जागा), स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (3 जागा), पशुधन अधिकारी (4 जागा), वरिष्ठ साहाय्यक (लिपिक) (1 जागा), कनिष्ठ साहाय्यक (लिपिक) (5 जागा), कनिष्ठ साहाय्यक (लेखा) (1 जागा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) (1 जागा), स्त्री परिचर (1 जागा), परिचर (17 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 2 ते 12 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 26 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती
Click Here
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात विविध पदांच्या 128 जागा
अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात विविध पदांच्या 128 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. लेखापाल (०४), सहाय्यक व्यवस्थापक (०१), लघुलेखक (०२), सहाय्यक क्षेत्र अधिकारी (३६), सहाय्यक/भांडारपाल (०९), लिपीक-टंकलेखक (२९), कनिष्ठ लिपीक-टंकलेखक (०३), प्रयोगशाळा सहाय्यक (०२), कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक (२६), कनिष्ठ ऑपरेटर (०७), शिपाई-पहारेकरी (०९) या पदासाठी १८ नोव्हेंबर २०१५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी
Click Here
यावर संपर्क साधावा.

जिल्हा परिषद सरळसेवा भरतीकरिता अर्ज भरण्यास स्थगिती
ज्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत गट क व ड पदाच्या सरळसेवा भरतीसाठी जाहिरात दिली आहे. सदर जाहिरातीला महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग परिपत्रक क्र. 2014 प्र. क्र. 139/ आस्था 8 / दि. 12 ऑक्टोबर 2015 अन्वये स्थगिती देण्यात आली असून, पुढील सूचना लवकरच त्या त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहे. जाहिरात, अर्ज स्विकृती तसेच सुधारित वेळापत्रक दिनांक 02 नोव्हेंबर 2015 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) पदाच्या 13 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांवरील दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) (13 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना 20 ऑक्टोबर पासून उपलब्ध होईल. यासंबंधीची जाहिरात लोकसत्‍ता, महाराष्ट्र टाइम्स आणि सामना 17 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती
Click Here
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2015
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या कडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2015 करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 16 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती
Click Here
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

   Over a month ago
SEND